सत्यमेव जयते

ग्रामपंचायत नाकोडे, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

नाकोडे

नाकोडे

नाकोडे ही ग्रामपंचायत नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचायत समिती अंतर्गत येते. हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामसभेचे आयोजन नियमित केले जाते व ग्रामस्थांचा सहभाग सक्रिय असतो. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान, जलसंधारण व वृक्षलागवड यांसारखे उपक्रम प्राधान्याने राबवले जातात. शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा यासाठी ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन दाखले व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्ट्रीटलाईट, शाळा-अंगणवाडी सुधारणा तसेच महिला स्वयं-सहाय्यता गट व युवकांच्या कौशल्यविकासाला विशेष प्रोत्साहन दिले जाते.
तक्रार पेटी

तक्रार पेटी

ग्रामपंचायत नाकोडे अंतर्गत दर्शनी भागात तक्रार पेटी बसविण्यात आले

नवीन कार्यक्रम/योजना

क्रांती जोती सावित्रीबाई फुले अभ्यासिका उद्घाटन

26 Jan 2026 नाकोडे

कंपोस्ट खत तयार करणे

18 Dec 2025 नाकोडे
कंपोस्ट खत तयार करणे

कंपोस्ट खत तयार करणे उपक्रमाअंतर्गत गावातील ओल्या कचऱ्यापासुन खत तयार केले जाते व त्याची विक्री केली जाते.

मुलीच्या जन्माचे स्वागत

17 Dec 2025 नाकोडे
मुलीच्या जन्माचे स्वागत

मुलीच्या जन्माचे स्वागत या उपक्रमाअंतर्गत एक व दोन मुलींवर कुटुंब नियोजन केलेल्या पालकांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार व स्वागत केले जाते. व तशी प्रथा कायम करण्यात आली.

माणुसकीची भिंत

19 Nov 2025 नाकोडे
नको ते ठेऊन जा हवे ते घेऊन जा हि संकल्पना आमलात आणली

नको ते ठेऊन जा हवे ते घेऊन जा हि संकल्पना आमलात आणली च्या अंतर्गत कपडे, शूज व विविध गृह उपयोगी वस्तू यांचा समावेश असुन ज्या कुटुंबाना सदर वस्तूची अआवाशाकता नाही ते कुटुंब टी वस्तू माणुसकीची भिंत स्टॅड वर ठेऊन जातात व ज्यांना पाहिजे ते घेऊन जातात

शासकीय विविध योजना

12 Nov 2025 नाकोडे
शासकीय विविध योजना

शासकीय विविध योजना

सॅममॅम बालकांना पोषण आहार पुरविणे

15 Oct 2025 नाकोडे
सॅममॅम बालकांना पोषण आहार पुरविणे

सॅममॅम बालकांना पोषण आहार पुरविणे उपक्रमाअंतर्गत ग्रा.पं.ने सदर बालके दत्तक घेतले आहेत.

कचरा वाहतुकीसाठी लोक सहभागातून ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

14 Oct 2025 नाकोडे
कचरा वाहतुकीसाठी लोक सहभागातून ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

श्री.राकेश आप्पा गुंजाळ यांनी स्वखुशीने स्वतःचे ट्रॅक्टर घनकचरा व्यवस्थापन कामी मोफत उपलब्ध करून दिले आहे.

घरकुल गृहप्रवेश

नाकोडे

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

श्रीमती हेमलता आनंदा पगार

श्रीमती हेमलता आनंदा पगार

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

सौ. ताईबाई माणिक पवार

सौ. ताईबाई माणिक पवार

सरपंच

श्री. कुणाल पोपट गांगुर्डे

श्री. कुणाल पोपट गांगुर्डे

सदस्य

श्रीमती.मनीषा गोरख आहिरे

श्रीमती.मनीषा गोरख आहिरे

सदस्य

श्रीमती. शोभा आप्पा गुंजाळ

श्रीमती. शोभा आप्पा गुंजाळ

उपसरपंच

श्री. बळीराम काकाजी पिंपळसे

श्री. बळीराम काकाजी पिंपळसे

सदस्य

श्रीमती. नादरबाई पांडू वाघ

श्रीमती. नादरबाई पांडू वाघ

सदस्य

श्री. घमजी नागू जाधव

श्री. घमजी नागू जाधव

सदस्य

श्रीमती. वनिता प्रकाश माळी

श्रीमती. वनिता प्रकाश माळी

सदस्य

श्री. सागर वसंत वाघ
संगणक परिचालक

श्री. सागर वसंत वाघ


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 8698861212

ऑनलाइन कर भरणा (Online Tax Payment)

खालील QR कोड स्कॅन करून तुमची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरा.

पाणीपट्टी (Water Tax)

Panipatti QR Code

UPI ID: nakode

PhonePe, Google Pay किंवा Paytm ने स्कॅन करा

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2025

कुटुंब311
लोकसंख्या1,426
पुरुष760
महिला666

व्हिडिओ